शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ओझर येथे हनुमान जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:37 PM

ओझर : रामभक्त हनुमान की जय,पवनसुत हनुमानजी की जय ,जय बजरंग अशा विविध घोषणांनी ओझरची पहाट उजडली निमित्त होते हनुमान जयंतीचे. 

ओझर : रामभक्त हनुमान की जय,पवनसुत हनुमानजी की जय ,जय बजरंग अशा विविध घोषणांनी ओझरची पहाट उजडली निमित्त होते हनुमान जयंतीचे. मारूती वेस येथे असलेल्या प्रसिद्ध हनुमान मंदिरात पहाटे तीन वाजता अभिषेकाला प्रारंभ झाला.अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात झालेल्या उत्सवाचे मानकरी पोपटराव बर्डे होते.पौरोहित्य पंकज पुराणिक यांनी केले.यानंतर फटाक्यांच्या अतिषबाजीत सूर्योदयच्या वेळेस जन्मोत्सव संपन्न झाला.यावेळी भाविकांनी सामूहिक फुलांचा वर्षाव केला.सकाळी आठ वाजता मूर्तीची ग्राम प्रदक्षिणा झाली.यावेळी गावातील गल्लोगल्ली महिलांनी सडा मारून रांगोळी काढली होती. सर्वात पुढे तुळस डोक्यावर घेतलेल्या महिला त्यानंतर भजनी मंडळ व मागे हनुमंतरायांची मूर्ती ठेवण्यात आली होती.यावेळी मोठ्या मूर्तीचा डोक्यावरील चांदीचा मुकुट सर्वांचे आकर्षण ठरला.सकाळ पासून सुरू झालेली भाविकांची गर्दी दुपारपर्यंत कायम होती.गावातील इतर मंदिरांत देखील भाविकांनी दर्शन घेतले.यावेळी संजय आहेर, भारत रासने ,दशरथ शिवले, प्रवीण वाघ, पांडुरंग आहेर, भिकाजी रास्कर, रमेश शिंद,े रु पेश क्षीरसागर, प्रभाकर निकुंभ, दौलत पोटे, श्रावण पोट,े राहुल जंजाळे, रमेश थोरात, अरु ण पगार, सुयोग आहेर ,तुषार आहेर राहुल आहेर ,कृष्णा आहेर ,सुनील कोठावदे, दौलत देवकर, ज्ञानेश्वर शिवले, शंकर शिवले ,पुष्पा अक्कर, रत्ना अक्कर, निर्मला अहिरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ,महिला व भजनी मंडळ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक