शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
3
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
4
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
5
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
6
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
7
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
8
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
9
शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती!
10
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
11
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
12
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
13
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
14
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
15
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
16
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
18
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
19
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...

अखंड सौभाग्यासाठी हरतालिक ा व्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:42 AM

अखंड सौभाग्य लाभावे यासाठी महिलावर्गाकडून गुरुवारी (दि. २४) पारंपरिक पद्धतीने हरतालिकेचे पूजन करण्यात आले. भाद्रपद शुक्ल तृतीयेस साजºया करण्यात येणाºया या सोहळ्यास शहराच्या विविध भागांतील शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती.

नाशिक : अखंड सौभाग्य लाभावे यासाठी महिलावर्गाकडून गुरुवारी (दि. २४) पारंपरिक पद्धतीने हरतालिकेचे पूजन करण्यात आले. भाद्रपद शुक्ल तृतीयेस साजºया करण्यात येणाºया या सोहळ्यास शहराच्या विविध भागांतील शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती.पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे पार्वतीने श्ांकर आपल्याला पती म्हणून मिळावा यासाठी हे व्रत केले होते. याचप्रमाणे कुमारिका आपल्याला मनासारखा आणि चांगला जोडीदार मिळावा यासाठी, तर विवाहित महिलांनी मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा याकरिता हे व्रत केले.श्रावणात केल्या जाणाºया मंगळागौरी पूजनाप्रमाणेच हरतालिकेची पूजा मांडण्यात आली. दोन हिरव्या बांगड्या, कंगवा, आरसा, कुंकू, करंडा या साहित्यांसह शंकराची प्रतिमा तसेच नदीतील वाळू आणून शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने हरतालिकेचे पूजन केल्यानंतर आरती आणि कहाणीचे वाचन करण्यात आले. सकाळपासूनच कपालेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, नीलकंठेश्वर मंदिर, तीळ भांडेश्वर लेनमधील महादेव मंदिर यांसह विविध भागांतील शिव मंदिरांमध्ये महिलांनी गर्दी केली होती. एकादशीसारखा उपवास असणाºया या व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर आणि गुरुवारी मध्यरात्री जागरण करून तसेच शिवलिंगाला दही-भाताचा नैवेद्य अर्पण करून या व्रताची सांगता करण्यात आली.