शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

युवकाच्या खुनाचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 12:18 AM

चाडेगाव येथे दारणा नदीपात्रात आठ दिवसांपूर्वी अनोळखी युवकाचा खून करून टाकण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप नाशिकरोड पोलिसांना यश न आल्याने खुनाचे गूढ गुलदस्त्यात आहे.

नाशिकरोड : चाडेगाव येथे दारणा नदीपात्रात आठ दिवसांपूर्वी अनोळखी युवकाचा खून करून टाकण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप नाशिकरोड पोलिसांना यश न आल्याने खुनाचे गूढ गुलदस्त्यात आहे.  चाडेगाव काशाआई मंदिराजवळ दारणा नदीपात्रात एका ३० वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह आठ दिवसांपूर्वी गेल्या सोमवारी पाण्यावर तरंगताना आढळून आला होता. याप्रकरणी प्रारंभी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर दोन दिवसांनी नाशिकरोड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मयत युवकाच्या उजव्या गालावर, पाठीमागे, डोक्यात मानेजवळ, कानाखाली वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले होते. खुनाच्या घटनेला आठ दिवस उलटूनही मयत युवकाची ओळख पटविण्याचे गूढ अद्याप खुलदस्त्यात आहे.खून झालेल्या युवकाची ओळख न पटल्याने खुनाचे कारण व संशयित आरोपी यांच्यापर्यंत पोलिसांना पोहचणे अवघड झाले आहे. त्यामुळे खुनाचे कारण व संशयित ओरीपीपर्यंत पोहचणे पोलिसांना अवघड होऊन बसले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा