शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

ह्रदयद्रावक : काकाने अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करून आवळला गळा

By admin | Published: April 24, 2017 10:18 PM

या क्रुरकर्म्याने त्यानंतर चिमुरडीचा तारेने गळा आवळून खून केल्याची ह्रदयद्रावक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील सापुतारा रस्त्यावर असलेल्या माळे दुमाला येथे भर दिवसा काकाने आपल्या सातवर्षीय पुतणीला फूस लावून घरात बोलविले व तिच्यावर लैंंगिक अत्याचार केला. या क्रुरकर्म्याने त्यानंतर चिमुरडीचा तारेने गळा आवळून खून केल्याची ह्रदयद्रावक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. याबाबत वणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माळे दुमाला या ठिकाणी भरदिवसा एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर विलास आण्णासाहेब महाले (३०) याने बलात्कार करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फरार झालेल्या संशयित आरोपी महालेच्या शोधात पथक रवाना केले. पोलिसांनी महालेच्या बोरगाव जवळ मुसक्या आवळल्या. वणीपासून दहा किलोमीटर अंतरावर माळे दुमाला हे गाव आहे. गावात धार्मिक कार्यक्रम सुरू असल्याने सर्व गावकरी तेथे जमले होते. यावेळी या क्रुरकर्मा काकाने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. पिडित मुलीच्या आई-वडिलांनी याबाबत वणी पोलीस ठाण्यात संशयित महालेविरुध्द फिर्याद दिली असून पोलिसांनी बलात्कार व खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.संशयिताने चिमुरडीचा अल्युमिनीअम तारेच्या सहायाने गळा आवळुन खून केल्यानंतर घरात अडगळीच्या ठिकाणी कचऱ्याच्या टोपली खाली मृतदेह झाकुन ठेवला आणि संशयीत आरोपी घरास कुलुप लावुन पळून गेला होता. वणी पोलीसांनी स्थानिकगुन्हे अन्वेशन विभाग नाशिक ला माहिती दिली. त्यानुसार त्यांनी आरोपीच्यामोबाईलचे लोकेशन घेवुन संशयीत आरोपीला बोरगांव येथे स्थानिक गुन्हेअन्वेशन विभाग नाशिक यांनी ताब्यात घेतले आहे वणी पोलीस ठाण्यात पिडीतमुलीच्या संतप्त नातेवाईकांनी व गांवक-यानी पोलीस ठाण्यात ठिया मांडला.