शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

मद्यधुंद चालकांचा वाढता त्रास, संतप्त वावीकरांनी अडवली समृध्दी महामार्गाची अवजड वाहने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 3:21 PM

Nashik News: डंपर व अन्य अवजड वाहने अडवून सुमारे दोन तास झाल्यानंतरही समृध्दी महामार्गाच्या ठेकेदारासह कोणीही अधिकारी घटनास्थळी न फिरकल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नाशिक - समृध्दी महामार्गाच्या कामावर असलेल्या अवजड वाहनांनी पूर्व भागातील रस्त्यांची पुरती वाट लावली असून मद्यधुंद चालकांच्या त्रासामुळे शेतकरी व ग्रामस्थांना त्रास होत असल्याच्या निषेषार्ध संतप्त झालेल्या वावी ग्रामपंचायत पदाधिका-यांसह ग्रामस्थांनी समृध्दी महामार्गाच्या अवजड वाहनांना दोन तासांपासून अडवून धरले आहे.डंपर व अन्य अवजड वाहने अडवून सुमारे दोन तास झाल्यानंतरही समृध्दी महामार्गाच्या ठेकेदारासह कोणीही अधिकारी घटनास्थळी न फिरकल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वावी येथील फुलेनगर, घोटेवाडी व कहांडळवाडी या चौफुलीवर अनेक अवजड वाहने ग्रामपंचायत पदाधिकाºयासह नागरिकांनी रोखून धरली आहे. सरपंच कन्हैयालाल भुतडा, माजी सरपंच विजय काटे, सदस्य प्रशांत कर्पे, विनायक घेगडमल, विजय सोमाणी, सचिन वेलजाळी, विलास पठाडे, संतोष जोशी, दशरथ आहेर, ज्ञानेश्वर खाटेकर, राकेश आनप, गणेश वेलजाळी, किशोर मालपाणी, सुनील जाधव, नितीन आनप यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.जेसीबी अंगावर घातल्याने संतापशनिवारी रात्री समृध्दी महामार्गावर ठेकेदाराकडे कामाला असलेल्या जेसीबी चालकाने मद्यधुंद होऊन गावातून जेसीबी चालविला. दशरथ आहेर यांच्या दुकानाला या जेसीबीचा धक्का  लागला. त्याचबरोबर नितीन शिवदे व पत्रकार संतोष भोपी यांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संतोष भोपी यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेमुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक