शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

ग्रामीण भागातही आता हेल्मेट सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 7:02 PM

विंचूर : मोठ्या शहरांमध्ये राबविलेली हेल्मेट सक्ती मोहीम आता ग्रामीण भागातही राबविण्यात येणार आहे. एक फेब्रूवारीपासून जिल्हयात ग्रामीण भागात ...

ठळक मुद्देलासलगाव : फेब्रुवारीपासून मोटार वाहन केसेस विशेष मोहीम

विंचूर : मोठ्या शहरांमध्ये राबविलेली हेल्मेट सक्ती मोहीम आता ग्रामीण भागातही राबविण्यात येणार आहे. एक फेब्रूवारीपासून जिल्हयात ग्रामीण भागात मोटार वाहन केसेस विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, हेल्मेट न घालणे, चारचाकी वाहन चालकाने सिट बेल्ट न लावणे, वाहनचालक परवाना न बाळगराऱ्यांवर पोलिसांची आता करडी नजर राहणार आहे.येत्या १ फेब्रुवारीपासून पोलिसांकडुन विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. परिणामी आता नागरिकांना दुचाकी वाहन घेऊन घराबाहेर पडताना हेल्मेट, गाडीची कागदपत्रे आदि बरोबर घ्यावे लागणार आहे. या मोहीमेदरम्यान मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. विशेषकरु न मोटार सायकल स्वाराने हेल्मेट न घालणे, चारचाकी वाहनावरील चालकाने सिट बेल्ट न लावणे, वाहन चालक यांनी वाहन चालविण्याचा परवाना जवळ न बाळगणे, वाहनाचा विमा न काढता वाहन चालविणे आदी मुद्यांवर विशेष लक्ष देऊन तपासणी करण्यात येणार आहे.मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. या दृष्टीकोणातुन नागरिकांनी आवश्यक ती पुर्तता करुन घ्यावी, जेणेकरु न पोलीस विभागाकडुन होणाºया कारवाईस सामोरे जावे लागणार नाही, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गावर तीनपाटी परिसरात महामार्गावर पोलिसांची अधुनमधुन तपासणी मोहीम सुरु असते. आता मात्र या विशेष मोहीमेमुळे नागरिकांना विंचूरहुन लासलगावला प्रवास करायचा असला तरी हेल्मेट घालावे लागणार आहे.येत्या १ तारखेपासून हेल्मेट न घालणे, चारचाकी वाहनचालकाने सिट बेल्ट न लावणे, परवाना न बाळगणे अशा वाहनधारकांवर विशेष मोहिमेद्वारे कारवाई केली जाणार असल्याने नागरिकांनी आवश्यक ती पुर्तता करु न घ्यावी.- शिवचरण पांढरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक, लासलगाव.