शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

सहाणे यांच्या विजयामुळे सेनेला हुरूप

By admin | Published: January 14, 2015 1:11 AM

सहाणे यांच्या विजयामुळे सेनेला हुरूप

  नाशिक : विधान परिषद निवडणुकीत अखेर न्यायालयीन लढाईत अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी बाजी मारली त्यामुळे शिवसेनेला हुरूप आला. मध्यवर्ती कार्यालयात सहाणे यांचा सत्कार करण्यात आला आणि त्याचबरोबर हा विजय अपेक्षित होता, असे मत व्यक्त करण्यात आले. त्याचवेळी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना पराभूत घोषित करून राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांना विजयी घोषित करण्यात आले होते. त्यााविरुद्ध उच्च न्यायालयात सहाणे यांनी लढाई केली आणि विजयी झाले. मुंबईत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर नाशिकमध्ये परतल्यानंतर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातही त्यांचा सत्कार माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार योगेश घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, महापालिकेतील विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष शामला दीक्षित आदि उपस्थित होते.