शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

कोरोना नियंत्रणासाठी हेल्पलाईन उप युक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 12:07 AM

नाशिक: माझे कुटंूब-माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या दुसऱ्या टप्पयात अतिशय काळजीपुर्वक सर्वेक्षण करावे लागणार असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कोरोना बाधित शोधून काढण्यासाठी हेल्पलाईन सारखी सुविधा सुरू करावी असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

ठळक मुद्देबाधित रुग्ण शोधून त्यावर वेळेत उपचार होणे अत्यावश्यक

नाशिक: माझे कुटंूब-माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या दुसऱ्या टप्पयात अतिशय काळजीपुर्वक सर्वेक्षण करावे लागणार असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कोरोना बाधित शोधून काढण्यासाठी हेल्पलाईन सारखी सुविधा सुरू करावी असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.जिल्'ातील सर्व मुख्याधिका?्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, तहसीलदार राजेंद्र नजन आणि जिल्'ातील सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.कोरोना संसगार्ला अटकाव करण्यासाठी बाधित रुग्ण शोधून त्यावर वेळेत उपचार होणे अत्यावश्यक असल्याचे सांगून या मोहिमेद्वारे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. सर्व मुख्याधिकाºयांनी प्रभावी अंमलबजावणी करून या मोहिमेबाबत जनतेला आवाहन करण्याचे देखील त्यांनी सांगितले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या माझी वसुंधरा योजनेच्या अमलबजावणीसाठी समिती गठीत करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेशही मुख्याधिकाºयांना देण्यात आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल