शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई नाका ते स्वामीनारायण मंदिरापर्यंत महामार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:24 PM

नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग आठवडाभरापासून बॅरिकेड लावून बंद करण्यात आला आहे. यामुळे समांतर रस्त्यांवर दुतर्फा वाहतुकीचा ताण निर्माण होत आहे. पावसाच्या रिपरिपीमुळे आण िउड्डाणपुलावरून गळक्या पाईपलाईन मधून सांडणार्या पावसाच्या पाण्याने महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत होते.

ठळक मुद्देदुपारनंतर अधूनमधून सूर्यदर्शनही घडल्याने चिखल कोरडा होण्यास मदत

नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग आठवडाभरापासून बॅरिकेड लावून बंद करण्यात आला आहे. यामुळे समांतर रस्त्यांवर दुतर्फा वाहतुकीचा ताण निर्माण होत आहे. पावसाच्या रिपरिपीमुळे आण िउड्डाणपुलावरून गळक्या पाईपलाईन मधून सांडणार्या पावसाच्या पाण्याने महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत होते.मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबई नाक्यापासून तर थेट स्वामीनारायण मंदिरापर्यंत ठिकाणी चिखल पसरल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मुंबईनाका द्वारका वडाळानाका, टाकळीफाटा, जुना आडगाव नाका, आधी चौफुल्यावर बॅरिकेड लावून महामार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान या मार्गावरील वाहतूक समांतर रस्त्याने पुढे मार्गस्थ होऊ लागल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. मागील सोमवारपासून हा रस्ता बंद करण्यात आलेला असून अिग्नशमन दलाच्या मदतीने तसेच प्राधिकरणाकडून ठिकठिकाणी चिखल काढून रस्ता सुरिक्षत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. द्वारका ते मुंबईनाका रस्ता खुला करण्यास सध्या तरी काहीही हरकत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे कारण त्या रस्त्यांवर कुठेही आता चिखलाचे साम्राज्य दिसून येत नाही.त्यामुळे येथून सुरिक्षतपणे वाहने मार्गस्थ होऊ शकतात असे नागरिकांचे म्हणणे आहे दरम्यान शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी तातडीने या भागाची पाहणी करून स्वच्छतेचे काम मार्गी लागणे आदेश द्यावेत आण िवाहतूक सुरळीत करण्यास हातभार लावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सोमवारी(दि.31) पावसाने उघडीप दिली तसेच दुपारनंतर अधूनमधून सूर्यदर्शनही घडल्याने चिखल कोरडा होण्यास मदत झाली. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तातडीने मुंबईनाका ते स्वामी नारायण मंदिरापर्यंतचा महामार्ग सुरिक्षत करु न तो वाहनांसाठी खुला करु न देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस