शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

हिंदुस्तानच्या मातीतच हिंदुत्वाचा ‘डीएनए’; लवकरच राममंदिरची उभारणी, नाशिकच्या इस्कॉन मंदिरात सुब्रह्मण्यम स्वामी यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 3:51 PM

हिंदू आतंकवादाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण या धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीता असून हा ग्रंथ आतंकवादाची शिकवण देत नाही, हे त्या चिदंबरमने लक्षात घ्यावे, त्याला खरा हिंदू आतंकवाद काय असतो, याचा अनुभव लवकरच येणार असून चिदंबरमला तुरूंगात पाठविण्याची मी तयारी केली आहे

ठळक मुद्दे राममंदिराच्या उभारणीमध्ये कुठलाही अडथळा आणू नये,त्या’ चाळीस हजार प्रार्थनास्थळांवरही मंदिरांचा कळसकॉँग्रेसवाल्यांना तिहारची सफर घडविणार चिदंबरम यांना तुरूंगात पाठविण्याची मी तयारी केली आहे,

नाशिक : हिंदुस्तान हा हिंदूंचाच देश आहे, म्हणून तर मी ‘हिंदुस्तान’ म्हणतो, या देशाच्या मातीतच हिंदुत्वाचा ‘डीएनए’ आहे.  राममंदिराच्या उभारणीमध्ये कुठलाही अडथळा आणू नये, असे प्रतिपादन भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केले.नाशिक येथील श्री राधा मदनगोपाल ‘इस्कॉन’ मंदिरात भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी स्वामी प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर आमदार देवयानी फरांदे, मंदिराचे विश्वस्त शिक्षाष्टकम प्रभू उपस्थित होते. यावेळी स्वामी यांनी हिंदीतून भाषणाला सुरूवात करताच अयोध्येमधील राम मंदीर उभारणीच्या मुद्दयाला हात घातला. अयोध्येत राममंदीरासह मथुरा आणि वाराणसीमध्येही मंदीर बांधणार असून याबाबत लवकरच उच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. मुस्लीमांनी या कार्याला पाठिंबा द्यावा, मंदीर उभारणीमध्ये कुठलाही अडथळा निर्माण करु नये.  मुघलांनी या देशात साडेसातशे वर्षे सत्ता गाजविली तरीदेखील देशात हिंदू धर्म अस्तित्वात राहिला, याचे एकमेवर कारण  छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते राजस्थानच्या महाराणाप्रताप यांच्यापर्यंत विविध योध्दांनी दिलेला लढा आहे, असेही स्वामी यावेळी म्हणाले. दरम्यान, हिंदू आतंकवादाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण या धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीता असून हा ग्रंथ आतंकवादाची शिकवण देत नाही, हे त्या चिदंबरम यांनी लक्षात घ्यावे, खरा हिंदू आतंकवाद काय असतो, याचा अनुभव लवकरच येणार असून चिदंबरम यांना तुरूंगात पाठविण्याची मी तयारी केली आहे, असा टोलाही स्वामीने त्यांच्या खास शैलीत चिदंबरम यांना लगावला.कॉँग्रेसवाल्यांना तिहारची सफर घडविणारकॉँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या त्या सर्वांना तिहार तुरूंगाची सफर आगामी निवडणूकीपर्यंत घडविणार आहे. पी.चिदंबरम यांनी तर हिंदू दहशतवाद म्हणण्याचा अधिकारच नाही. त्याला तुरूंगवास लवकरच भोगावा लागणार असून मी त्याची पुर्ण तयारी केली आहे. मी धर्म-संस्कृतीचा रक्षणकर्ता असून मी सत्य बोलणारा आहे. सर्व भ्रष्टाचा-यांना आणि निधर्मींची व्यवस्था तुरूंगात करावी लागणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकTempleमंदिरRam Mandirराम मंदिरMuslimमुस्लीम