शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

सरसकट पंचनामे करण्यासाठी धरणे

By admin | Published: March 05, 2016 10:37 PM

इगतपुरी : शेतकऱ्यांसह राष्ट्रवादीचे आंदोलन, कांद्याला हमीभाव देण्याची मागणीं

 इगतपुरी : जिल्ह्यातसह तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, कांद्याला हमीभाव मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, जिल्हा उपाध्यक्ष तथा गटनेते फिरोज पठाण यांच्या प्रमुख उपस्थीत येथील तहसील कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष गोरख बोडके व शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी केले होते.अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बळीराजा हतबल झाला आहे. नुकसानीचे पंचमाने करून त्वरित भरपाई द्यावी व कांद्याच्या भावात वाढ झाल्यास भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. सद्यपरिस्थितीत कांद्याचे भाव कमी झाल्याने सरकारने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात पंचायत समिती सभापती गोपाळ लहांगे, उपसभापती पांडुरंग वारूंगसे, बाळासाहेब गाढवे, नामदेव वाक्चौरे, नगरसेवक धनंजय पवार, यशवंत दळवी, नरेंद्र कुमरे, आशा थोरात, ता. रा. वि. कॉ. अध्यक्ष किरण मुसळे, डॉ. श्रीराम लहामटे, श्रीकृष्ण वारुंगसे, ज्ञानेश्वर फोकणे, संतोष जगदाळे, विलास सानप, विष्णू चव्हाण, नियाज खलिफा, वसिम सय्यद, नारायण वळकंदे, मदन कडू, पोपट भागडे, ज्ञानेश्वर शिरसाठ, बाळा बोंडे, किरण राऊत, सुशील भोंडवे, किरण राऊत, बाळासाहेब सद्गुरू, विलास जगताप, ज्ञानेश्वर शिरसाट आदि उपस्थित होते. (वार्ताहर)