शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीकडून होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 5:15 PM

निफाड : गेल्या ३ महिन्याचे घरगुती आणि कृषी पंपाचे आलेल्या भरमसाठ वीज बिलाबाबत आम आदमी पार्टीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल,े त्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केली.

ठळक मुद्देवीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केली.

निफाड : गेल्या ३ महिन्याचे घरगुती आणि कृषी पंपाचे आलेल्या भरमसाठ वीज बिलाबाबत आम आदमी पार्टीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल,े त्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केली.निवेदनात म्हटले आहे की निफाड तालुक्यातील घरगुती विज ग्राहकांना व शेतकर्यांच्या कृषी पंपांना भरमसाठ वीज बिले वीज वितरण कंपनीकडून दिली गेलीआहेत दिल्लीच्या शासनाप्रमाणे घरगुती वीज 200 युनिट प्रमाणे माफ करण्यात यावी तसेच शेतकर्यांच्या वीज पंपांना पूर्ण वीज मोफत द्यावी. निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केली.निफाड तालुक्यात शेतकर्यांना युरिया, सुफलाया खतांची टंचाई भासत असून या खतांचा सुरळीतपणे पुरवठा करावा या मागणीचे निवेदन कृषी अधिकारी बटू पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष उत्तम निरभवने, उपाध्यक्ष सुरेश देवकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर मोगल, अ‍ॅड. संतोष पगारे, भीमराज साळुंखे, वाल्मिक कापसे, राहुल सूर्यवंशी, विकी सूर्यवंशी, राजेंद्र बागुल, बाळू तडवी, अशोक जाधव, प्रमोद निरभवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीelectricityवीज