शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सिन्नरला वीजबिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 8:35 PM

सिन्नर : लॉकडाउन उठल्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांना पाठविलेल्या अव्वाच्या सव्वा रक्कमेच्या बिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पक्षाच्यावतीने महावितरण च्या आडवा फाटा येथील कार्यालयासमोर वाढीव वीजिबलांची होळी करुन ग्राहकांना योग्य रक्कमेची बिले देण्याबाबत निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देवाढीव बिलांची होळी करण्यात आली.

सिन्नर : लॉकडाउन उठल्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांना पाठविलेल्या अव्वाच्या सव्वा रक्कमेच्या बिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पक्षाच्यावतीने महावितरण च्या आडवा फाटा येथील कार्यालयासमोर वाढीव वीजिबलांची होळी करुन ग्राहकांना योग्य रक्कमेची बिले देण्याबाबत निवेदन देण्यात आले.भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या नेतृृत्वाखाली पदाधिकारी व ग्राहकांनी महावितरणचे शाखा अभियंता यांना निवेदन देऊन वाढीव बिलांची होळी करण्यात आली. याप्रसंगी सचिन गोळेसर, अजित शेख, सागर मुत्रक, आदित्य पांडे, नितीन सरोदे, चंद्रकला सोनवणे, अनिता काकड, जीजाबाई सोनवणे, अलका बैरट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाelectricityवीज