शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

दिव्यांग मुलांच्या मातांचा सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:41 AM

शिव सह्याद्री सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहर व परिसरातील दिव्यांग मुलांचा सांभाळ करणाऱ्या मातांचा मंगळवारी (दि.१२) स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्देकृतज्ञता : शिवसह्याद्री सामाजिक संस्थेचा उपक्रम; कर्तृत्ववान मातांना सलाम

नाशिक : शिव सह्याद्री सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहर व परिसरातील दिव्यांग मुलांचा सांभाळ करणाऱ्या मातांचा मंगळवारी (दि.१२) स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.ठक्कर बाजार नवीन मध्यवर्ती बसस्थानकात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला आपल्या विशेष मुलांसह उपस्थित होत्या. व्यासपीठावर सचिन पानमंद, सुरोजित शेनगुप्ता, सतीश गुंजाळ, बबलू मिर्झा, विशाल होनमणे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी विशेष बालकांनी विविध वेशभूषेत हजेरी लावून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची आपल्या क लागुणांनी मने जिंकली. गयाबाई साळवे, निळिशा शर्मा, मंजूषा शिंदे, मोनिका भांडारकर, शांता प्रधान, तृप्ती नागरे, सूचिता कुलकर्णी, प्रतिभा रत्नपारखी यांच्यासह सुमारे पन्नासहून अधिक मातांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक