शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गिरणारे येथे घरगुती गॅसजोडणीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:43 AM

गिरणारे येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वाटप संजय गांधी योजनेच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आले.

गंगापूर : गिरणारे येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वाटप संजय गांधी योजनेच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आले.  गिरणारे गावातील मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये गॅस कनेक्शन वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गॅस वितरकांच्या माध्यमातून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी असलेल्या या योजनेसाठी आदिवासी भागातील महिलांनी फॉर्म भरले होते. ज्यांची नावे यादीत येऊन त्यांना गॅस कनेक्शनचे वाटप यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी लगतच्या ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच उपस्थित होते. हा कार्यक्रम पुरवठा विभागाचा असून, त्या कार्यक्रमाप्रसंगी संजय गांधी योजनेचे तहसीलदार उपस्थित राहणे म्हणजे निवडणुकीची चाहूल लागल्याने प्रचाराचा सोपस्कार या माध्यमातून करण्याचा डाव तर नाही ना? अशी चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती. यावेळी सरपंच अलका दिवे, उपसरपंच तानाजी गायकर, ग्रामविकास अधिकारी आय. बी. पाटील, विष्णू थेट, गोरख थेट आदी उपस्थित होते.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक