शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

ह.भ.प. सखाराम बागुल यांचे अपघाती निधन

By admin | Published: December 22, 2016 12:44 AM

ह.भ.प. सखाराम बागुल यांचे अपघाती निधन

लोहोणेर : देवळा तालुक्यातील अहेर वस्ती येथील हरिनाम सप्ताहाच्या काकड आरतीला जात असताना सरस्वतीवाडी शिवारातील मेधणे वस्तीजवळील बाडमेर हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने नांदुरी येथील पशुवैद्यकीय अधिकारी व प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. डॉ. सखाराम दादाजी बागुल (५५, रा. माळवाडी) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, तीन भाऊ व नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी (दि. २१) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सरस्वतीवाडी (अहेरवस्ती) येथे डॉ. सखाराम बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. दि. २१ रोजी पहाटेच्या काकडा आरतीसाठी डॉ. बागुल मोटारसायकलने (एमएच ४१ एन ५३२८) अहेरवस्तीच्या दिशेने जात होते. बाडमेर हॉटेलच्या समोर त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर जोरदार फेकले गेले. त्यांना तत्काळ देवळा ग्रामीण रु ग्णालयात प्राथमिक उपचार करून मालेगाव येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र त्यातच त्यांचे निधन झाले.