शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

मानवाधिकार संघटनेचा पदग्रहण सोहळा पिंपळगाव बसवंत येथे संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:12 AM

पिंपळगावी : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा पदग्रहण सोहळा संपन्न नुकताच पिंपळगाव बसवंत येथे संपन्न झाला.

ठळक मुद्देयाप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते, यांचे नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित होते.

पिंपळगावी : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा पदग्रहण सोहळा संपन्न नुकताच पिंपळगाव बसवंत येथे संपन्न झाला.यावेळी महाराष्ट्र राज्याचे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र जाधव तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष सलीम शहा, राष्ट्रीय निरीक्षक अशोक घोडेराव, गुड्डू सय्यद, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दर्शन अहिरे, प्रदेश सचिव समीर काजी, आदींनी मनोगत व्यक्त केले.व्यासपिठावर महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष मीना आहेर, जिल्हाध्यक्ष प्रवीण गांगुर्डे, उपाध्यक्ष संतोष खरे, महिला जिल्हाध्यक्ष भारती गवळी, नाशिक जिल्हा महासचिव प्रा. दिलीप गांगुर्डे, जिल्हा सरचिटणीस नागेश जगम, माऊली उफाडे आदी उपस्थित होते.या प्रसंगी जिल्हा व तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यात चांदवड तालुका अध्यक्ष अजय गांगुर्डे, सचिव सागर पाचोरकर, निफाड तालुकाध्यक्ष योगेश विधाते, निफाड महिला तालुकाध्यक्ष सपना बेजेकर, निफाड महिला सचिव कमल गोसावी, नाशिक शहर महिलाध्यक्ष छाया निकम, दिडोरी तालुकाध्यक्ष वैशाली पवार, निफाड तालुकाध्यक्ष सदिप गांगुर्डे, नाशिक जिल्हा प्रवक्ता अरविंद शिरसाठ, निफाड तालुका उपाध्यक्ष मुजीब शेख, निफाड तालुका सचिव प्रविण दुसाने आदींची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते, यांचे नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित होते.कार्यक्र माचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक दिलीप गांगुर्डे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संतोष खरे यांनी केले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी दिपक ऊफाडे, निलेश कस्तुरे, संतोष वेरु ळे, संदिप गांगुर्डे, अजय गांगुर्डे, सागर पाचोरकर, माऊली उफाडे, समीर काजी, सचिन विधाते, योगेश विधाते, सपना पवार आदींनी परिश्रम घेतले.(फोटो ११ पिंपळगाव बी)