शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दशमेश दरबार गुरुद्वारामध्ये उभारला शंभर फुटी ध्वज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:20 AM

बोरटेंभे येथील मुंंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दशमेश दरबार गुरु द्वाराचा वर्धापन दिन व संत बाबा तारासिंगजी महाराज व संत बाबा चरणसिंगजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत बाबा सुखाकसिंग महाराज यांच्या हस्ते शंभर फुटी निशाण साहिब ध्वजाचे अनावरण करण्यात आले.

इगतपुरी : तालुक्यातील बोरटेंभे येथील मुंंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दशमेश दरबार गुरु द्वाराचा वर्धापन दिन व संत बाबा तारासिंगजी महाराज व संत बाबा चरणसिंगजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत बाबा सुखाकसिंग महाराज यांच्या हस्ते शंभर फुटी निशाण साहिब ध्वजाचे अनावरण करण्यात आले.यावेळी आमदार हिरामण खोसकर, पहिलवान संघटनेचे अध्यक्ष तथा तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास घारे, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उपनगराध्यक्ष नईम खान, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कुलदीप चौधरी, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहायक पोलीस निरीक्षक अमोल खोंडे, मोहन रावत, विजय गुप्ता, राजेंद्र गुप्ता यांच्यासह शीख बांधव व बोरटेंभे येथील ग्रामस्थ उपस्थितहोते.बाबा मंगलसिंगयांचे प्रवचनपंजाब येथील गुरु संत बाबा मंगलसिंग यांंच्या प्रवचनाचा आनंद भाविकांनी घेतला. दशमेश दरबार गुरु द्वाराचे प्रमुख बाबा सुकदेवसिंग यांनी या कार्यक्र माचे आयोजन केले होते. याप्रसंगी आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमात पंजाब येथील आंतरराष्ट्रीय कबड्डीचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे