शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

सदस्याच्या पतीचा समितीच्या कामकाजात हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:52 PM

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या मासिक सभेत समिती सदस्य महिलेऐवजी त्यांच्या पती महाशयांनीच विषय मांडून चर्चेत सक्रिय सहभाग घेतल्यावरून वाद होऊन जोरदार खडाजंगी झाली.

ठळक मुद्देशिक्षण समितीत वाद : झेरॉक्स सदस्याविरुद्ध तक्रार

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या मासिक सभेत समिती सदस्य महिलेऐवजी त्यांच्या पती महाशयांनीच विषय मांडून चर्चेत सक्रिय सहभाग घेतल्यावरून वाद होऊन जोरदार खडाजंगी झाली. महिला सदस्याच्या पतीचा बैठकीशी काहीही संबंध नसताना त्यांना चर्चेत सहभागी होवू देऊ नये, अशी मागणी करून संतप्त झालेल्या महिला सदस्याने सभात्याग करीत थेट जिल्हा परिषद अध्यक्षांकडे झेरॉक्स सदस्याबाबत तक्रार केली. सुमारे अर्धातासापेक्षा अधिक वेळ चाललेल्या या वादाची जोरदार चर्चा जिल्हा परिषदेत झडली.शिक्षण समितीची सूत्रे स्वीकारल्यानंतर सभापती सुरेखा दराडे यांच्या अध्यक्षतेखाली महिलीच मासिक सभा गुरुवारी सकाळी घेण्यात आली. बैठकीतील नियमित विषयांना सुरुवात झाल्यानंतर समिती सदस्य सुनीता पठाडे यांचे पती मच्छिंद्र पठाडे यांनी बैठकीतील चर्चेत सहभागी होऊन शिक्षण क्षेत्राविषयी विषय मांडून चर्चा सुरू केली. बऱ्याच वेळ त्यांनी शाळा, शिक्षक आदी विषयांवर चर्चा सुरू ठेवल्याने त्यांच्या या हस्तक्षेपाला राष्टÑवादीच्या सदस्य नूतन आहेर यांनी हरकत घेतली. महिला सदस्य सुनीता पठाडे बैठकीत हजर असताना त्यांच्याऐवजी पती पठाडे हे कोणत्या अधिकारान्वये विषय मांडत आहेत? असा प्रश्न आहेर यांनी उपस्थित केला. मच्छिंद्र पठाडे यांना सभापतींशी चर्चा करायची असेल तर बैठकीनंतर करावी, असे आहेर यांनी सांगितल्यावर पठाडे पती-पत्नीने त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. क्षीरसागर यांनी या संदर्भात सभापतींशी आपण बोलू असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवळपास पाऊण तासानंतर नूतन आहेर यांनी पुन्हा शिक्षण समितीच्या कामकाजात भाग घेऊन मच्छिंद्र पठाडे यांनी समितीच्या सभेत मांडलेल्या मुद्द्यांची इतिवृत्तात नोंद घेण्यात यावी, अशी मागणी सभापतींकडे केली. परंतु सभापती दराडे यांनी नकार दिला. या सभेत आहेर यांनी शाळा दुरुस्ती तातडीने करण्यात यावी तसेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना पेन व वही नीट हाताळता येत नसल्याने विद्यार्थ्यांना पाटी वापरण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली.समितीच्या सभेत बेकायदेशीरपणे काम होत असल्याची तक्रार करून जोपर्यंत पठाडे बसतील तोपर्यंत आपण समितीच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचे सांगून आहेर यांनी सभात्याग केला व थेट अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्याकडे तक्रार केली. महिला सदस्यांचे पती जिल्हा परिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असतील तर महिला आरक्षणाचा काय उपयोग? असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :zpजिल्हा परिषद