शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

मेरे श्याम को मनाने  चले आये हैं दिवाने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:32 AM

‘मेरे श्याम को मनाने चले आयें हैं दिवानें..., जग हो रहा दिवाना खाटू के श्याम का..., डंका तो बज रहा हैं खाटू के श्याम का..., अशा एकापेक्षा एक सरस भजनांचे सुमधूर गायनात भक्त तल्लीन झाले. कोलकाता येथील रामअवतार अग्रवाल आणि मीना परुळेकर निकम या गायकांनी विविध रचना सादर करून भजन संध्या उत्तरोत्तर खुलविली.

नाशिक : ‘मेरे श्याम को मनाने चले आयें हैं दिवानें..., जग हो रहा दिवाना खाटू के श्याम का..., डंका तो बज रहा हैं खाटू के श्याम का..., अशा एकापेक्षा एक सरस भजनांचे सुमधूर गायनात भक्त तल्लीन झाले. कोलकाता येथील रामअवतार अग्रवाल आणि मीना परुळेकर निकम या गायकांनी विविध रचना सादर करून भजन संध्या उत्तरोत्तर खुलविली.  निमित्त होते, श्री श्याम सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीने गंगापूररोडवरील नक्षत्र लॉन्समध्ये रविवारी (दि.२९) खाटूधामच्या श्री श्यामबाबा यांचा झुला महोत्सवाचे. यावेळी श्री श्यामबाबा यांचा आकर्षक फुलांचा दरबार लक्षवेधी ठरला. या दरबाराची सजावट मुंबई येथील राजेश जीवराजका, प्रमोद मुरारका, प्रदीप बागडीया यांनी केली होती. मुख्य पूजा दीपक मोहनशरण अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली. उत्तरोत्तर रंगलेल्या गीतगायनाच्या मैफलीत समाजबांधव तल्लीन झाले. पंकज परशरामपुरीया, सुशील केडिया, निळकंठ पाटील, जुगल देवडा, ललित रुंग्टा, पवन शर्मा, किशोर संघई, भगवानदास अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

टॅग्स :Nashikनाशिक