शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आयसीआयसीआय इन्शुरन्सला ग्राहक न्यायालयाचा दणका!

By admin | Published: July 10, 2017 1:30 AM

नाशिक : विमा नाकारणाऱ्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने दणका दिला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विमा काढलेल्या वाहनाच्या अपघातानंतर कोणतेही सुयोग्य कारण न देता विमा नाकारणाऱ्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने चांगलाच दणका दिला असून, ग्राहकाला न्याय मिळाला आहे़ कंपनीने तक्रारदाराला विम्याच्या रकमेचे ३ लाख ७६ हजार रुपये तसेच मानसिक त्रासापोटी ७ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी तीन हजार असा दहा हजारांचा दंडही केला आहे़लासलगाव येथील रहिवासी हरपालसिंग भल्ला यांच्या मालकीची टोयोटा इटियॉस कार असून, त्यांनी वर्षभराचा कारचा विमा काढला होता़ यानंतर अकरा महिन्यांनी या कारचा इगतपुरीजवळ अपघात झाल्याने त्यांनी तत्काळ विमा कंपनीला माहिती दिली़ त्यानुसार कंपनीचा सर्वेअर आला व त्याने ३ लाख ७७ हजार रुपयांचे नुकसान दाखवत अंतिम बॉण्डही लिहून घेतला़ मात्र यानंतर कंपनीने विम्याची रक्कम न देता दावा नामंजूर केल्याचे पत्र भल्ला यांना पाठविले असून, यासाठी कोणतेही कारण दिले नाही़तक्रारदार भल्ला यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी ७ हजार रुपये व तक्रारीच्या खर्चासाठी ३ हजार असा दहा हजार रुपयांचा दंडही न्याय मंचचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे व सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी यांनी दिला़ तक्रारदार भल्ला यांच्यामार्फत अ‍ॅड़ टी़ एस़ थेटे यांनी काम पाहिले़