शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

अभियंता शाखेतर्फे ‘आयडिया चॅलेंज

By admin | Published: September 09, 2016 1:23 AM

नवोदितांना संधी : उद्योग कल्पकतेला मिळणार व्यासपीठ

’ सातपूर : बुद्धिमान व्यक्तीच्या कल्पनांचा वापर करून नवीन उद्योजक घडविण्यासाठी नाशिकच्या अभियांत्रिकी शाखेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ‘इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्स आयडिया चॅलेंज’ स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मनीष कोठारी यांनी दिली.नाशिकमध्ये नवीन उद्योजक घडविण्यासाठी सर्व वयोगटासाठी ही स्पर्धा खुली आहे. ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे. अथवा ज्यांच्याकडे नवीन कल्पना आहे असे सर्व या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहे. त्यांच्या कल्पना योग्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवून त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कोठारी यांनी सांगितले. ही स्पर्धा पूर्णपणे पारदर्शक आणि गुप्त पद्धतीने राबविण्यात येणार असून, स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ‘इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्सच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष मनीष कोठारी, सचिव सुमित खिवसरा यांनी केले आहे. दरम्यान, शाखेतर्फे अभियंता दिनानिमित्त दि. १६ आॅक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, याच दिवशी विजेत्या स्पर्धकांच्या नावांची घोषणाही करण्यात येतील यावेळी विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे. (वार्ताहर)