अध्यक्ष संजय सानप यांनी प्रास्ताविक तर अर्चना चव्हाण यांनी पाहुण्यांचा परीचय तर शिल्पा गुजराथी यांनी पुरस्कारार्थीचा परिचय करून दिला. सोपान परदेशी यांनी आभार मानले. टी. बी. खालकर व अपर्णा क्षत्रिय यांनी सूत्रसंचालन केले. प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, उच्च माध्यमिक विभाग व जीवन गौरव पुरस्कार असे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. विजय लोहारकर, भरत गारे, डॉ. डी. एम. गडाख, मनिष गुजराथी, भूषण क्षत्रिय, जितेंद्र जगताप, अरूण थोरात, राजेंद्र घुमरे, प्रताप पवार, मारुती कुलकर्णी, विष्णू अत्रे, डॉ. प्रशांत गाढे, डॉ. उमेश येवलेकर, सुरेश कट्यारे, पी. आर. वारुंगसे, किरण कटारिया, संगीता कट्यारे, अर्चना चव्हाण, अपर्णा क्षत्रिय, डॉ. प्रतिभा गारे, स्मिता थोरात, वैशाली सानप, जयश्री जगताप उपस्थित होते.
चौकट...
पुरस्कारार्थी शिक्षक
प्राथमिक विभाग : सोमनाथ पथवे, अर्चना भालेक),. माध्यमिक विभाग : भाऊसाहेब कहांडळ, दीपक बाकळेय. उच्च माध्यमिक विभाग : डॉ. प्रकाश कोकाटे तर जीवनगौरव पुरस्कार चांगदेव गुंजाळ यांना देण्यात आला.
(०७ सिन्नर २)
सिन्नर लायन्स क्लबच्यावतीने आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्राप्त शिक्षकांसमवेत डॉ. पी. आर. भाबड, संजय सानप, सोपान परदेशी, कल्पेश चव्हाण, हेमंत वाजे, सुजाता लोहारकर, शिल्पा गुजराथी यांच्यासह मान्यवर.
070921\07nsk_36_07092021_13.jpg
लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण.