शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ न केल्यास पाच लाखांचा दंड ठोठावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:16 AM

राष्टय हरित लवादाच्या आदेशानुसार ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ न केल्यास पाच लाख रुपयांचा दंड करण्याचे आदेश आहे. गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी नीरीनेदेखील याबाबत उच्च न्यायालयात शिफारस केली होती

नाशिक : राष्टय हरित लवादाच्या आदेशानुसार ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ न केल्यास पाच लाख रुपयांचा दंड करण्याचे आदेश आहे. गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी नीरीनेदेखील याबाबत उच्च न्यायालयात शिफारस केली होती. त्यामुळे नाशिकमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सक्तीची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी गोदावरी नदीसंदर्भातील याचिकाकर्ता राजेश पंडित यांनी केली आहे.गोदावरी पुनरुज्जीवन याचिकेच्या अनुषंघाने विभागीय आयुक्तांनी उपसमिती नेमली असून, त्यात प्रमुख असलेल्या महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात पंडित यांनी पत्र दिले आहे. समितीतच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आपापल्या कार्यक्षेत्रात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक आहे. यासंदर्भात कायदा तर आहेच, पण गोदावरी नदीच्याच याचिकेत नीरीनेदेखील याबाबत सूचना आहे. त्याचप्रमाणे उच्च व सर्वोच्च न्यायालय यांनी अनेक वेळा आदेश केलेले आहेतच. अलीकडेच राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली प्रशासनाला दिलेला आदेश दिला असून, रेन वॉटर हार्वेस्टिंग न करणाºया संस्थांना पाच लाख रु पये दंड करावा, असे म्हटले आहे.भूजल पातळी वाढण्यास मदतकार्यक्षेत्रात असलेले कारखाने, दवाखाने, शैक्षणिक संस्था व इतर सर्व संस्थांना येणाºया पावसाळ्यापूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करावे. यासंदर्भात आताच कार्यवाही केली तर यावर्षीच्या पावसाळ्यात भुजलची पातळी वाढण्यास मदत होईल आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणीदेखील करता येईल, असे पंडित यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक