शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

इगतपुरीत ७८०८४ टक्के पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 3:36 PM

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरु असून आज दिवसभरात ८१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर २५२१ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. तर वार्षीक सरासरीच्या ८५ टक्के पाऊस पडल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देसंततधार : दारणा ९१.७२ टक्के तर भाम, भावली १०० टक्के

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरु असून आज दिवसभरात ८१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर २५२१ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. तर वार्षीक सरासरीच्या ८५ टक्के पाऊस पडल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.दारणा धरणातून विसर्ग सुरू असून पाऊस असाच सुरु राहिला तर टप्याटप्याने विसर्गात वाढ करण्यात येत्या काही दिवसांत दारणा धरण देखील १०० टक्के भरले जाईल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. निसर्ग वादळाच्या अतिवृष्टी नंतरच्या दहा आठवड्याच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा शनिवारपासून पावसाची संततधार सुरु झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस पडत असल्याने भात खाचरात मोठया प्रमाणात पाणी साचून नदी नाले पुन्हा दुथडी भरु न वाहू लागले आहेत. भात पिकासाठी पाऊस पोषक असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र पाऊस असाच सुरु राहिला तर दारणा धरणाबरोबरच मुकणे धरणाच्याही विसर्गात वाढ करण्यात येणार असून धरणावरील नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धरण क्षेत्रात जावू नये असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. रविारी सुरू असलेल्या सततधारेने भाम, मुकणे, वाकी खापरी, आदीं धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली असून भावली धरण या आधीच ओव्हरफ्लो झाले आहे.इगतपुरी तालुक्यातील धरणांचा सद्यस्थितीत असलेला जलसाठा.धरण द.ल.घ.फू. टक्केदारणा धरण - ६५५७ ९१७२मुकणे - ४२८२ ५९.१६भावली - १४३४ १००भाम - २४६४ १००वाकी खापरी - ११८८ ४७६७.

टॅग्स :RainपाऊसDamधरण