शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

इगतपुरी तालुक्यात १२ टक्के क्षेत्रात भात लागवड पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 1:13 PM

घोटी : इगतपुरी तालुक्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासुन सर्वत्र दमदार हजेरी लावल्यानंतर तालुक्यातील सर्वच भागात भात लावणीच्या कामांनी वेग धरला आहे.

घोटी : इगतपुरी तालुक्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासुन सर्वत्र दमदार हजेरी लावल्यानंतर तालुक्यातील सर्वच भागात भात लावणीच्या कामांनी वेग धरला आहे. तालुक्यात १३१ महसुली गावे आणि १५० हून अधिक पाडे आहेत. यावर्षी २२,८६९ हेक्टरवर भाताची लागवड अपेक्षित असून यापैकी ३०४१ हेक्टर अर्थात १२ टक्के क्षेत्रात भात लागवड पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण क्षेत्रात लागवड पूर्ण होईल. यासह नागली वरई पिकाची पाच टक्के लागवड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर, मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी शेतकºयांना भात लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन सुरू केले आहे. चारसूत्री भात लागवड तंत्रज्ञान आण िकृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शेतकºयांनी उत्पादनात वृद्धी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.इगतपुरी तालुक्यातील परदेशवाडी येथे भात पुर्नलागवडीला सुरु वात झाली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेअंतर्गत चार सूत्री पध्दतीने भात लागवडीचे प्रात्यिक्षक घेण्यात आले. महिनाभर हुलकावणी दिलेला पाऊस समाधानकारक सुरू असल्याने भात लागवडीच्या कामांनी वेग घेतला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय शेतकºयांसाठी तत्परतेने मार्गदर्शन करीत असून शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा. लाभार्थी शेतकरी त्र्यंबक वाजे म्हणाले की कृषी अधिकार्यांच्या सल्ल्यानुसार भात उत्पादनात वाढ, जमिनीचा पोत सुधारणे, भांडवली खर्चात बचत, पाण्याचा अपव्यय टाळणे आदी फायदे होऊन किफायतशीर शेती करता येणे शक्य आहे. यावेळी लाभार्थी शेतकर्यांसह कृषी सहायक काळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक