शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

बागलाण ; चौंधाणे येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 1:37 PM

सटाणा : तालुक्यातील चौधाणे येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन साजरा करून कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला.

सटाणा : तालुक्यातील चौधाणे येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन साजरा करून कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणुन प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील ,तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार , पंचायत समिती सभापती इंदुबाई दुमसे , लिलाबाई मोरे उपस्थित होते .प्रारंभी आमदार बोरसे यांच्या हस्ते नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली वाहिली .याप्रसंगी बोलताना आमदार बोरसे यांनी वसंतराव नाईक यांनी खर्या अर्थाने हरित क्र ांती रु जविण्याचे काम केले .त्यामुळेच आज आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असल्याचे सांगितले . सदर कार्यकमाप्रसंगी विशेष केंद्रिय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शेततळे खोदकाम व अस्तरीकरण अनुदानाचे धनादेश ताराबाई ढुमसे राहणार नीबाई सदाशिव गवळी रा . विजयनगर तसेच हिरामण सोनु गावित रा.मुंगसे या शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले . मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण प्रचार प्रसिद्धी रथाचे उद्घाटन करण्यात आले . या कार्यक्र मासाठी तालुका कृषी अधिकारी पवार , पंचायत समिती कृषी अधिकारी प्रणय हिरे. मंडळ कृषि अधिकारी विष्णु हयाळीज, सहाय्यक धनंजय सोनवणे उपस्थित होते .@-------------------------------------कृषी विज्ञान केंद्र निफाड येथिल शास्त्रज्ञ डॉ म्हस्के यांनी मका पिकावरील लष्करी अळी बाबत मार्गदर्शन केले . अळीच्या सर्व अवस्था त्यांची नुकसान करण्याची पद्धती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली . विज प्रकिया जैविक प्रकिया शेतात पक्षी थांवे उभारणे कामगंध सापळे लावणे निंबोळी अर्काचा वापर तसेच अळीचा जास्त प्रादुर्भाव असल्यास इमामेक्टीन वेन्झोएट पाच टक्के एस जी ची फवारणी करणेबाबत माहिती दिली .------------------------

टॅग्स :Nashikनाशिक