शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

कृषिविभागातफे चर्चा सत्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 2:56 PM

नांदगाव: कृषी विभागातर्फे क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्र माच्या चार दिवशीय चर्चा सत्राचेयेथे आमदार सुहास कांदेयांच्याहस्तेउद्घाटनझाले.याप्रसंगी अनुसूचित जाती-जमाती तसेच अल्पभूधारक शेतकº्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.

ठळक मुद्दे  नवीन तंत्रज्ञान व शासनाच्या नविन योजना शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवून त्यांचा भविष्यकाळ अधिक समृध्द करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच एकाच पिकाच्या मागे धाव घेण्यापेक्षा विविध पिकांचे उत्पन्न घ्यावे असे प्रतिपादन आमदार सुहास

 

जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, पं.स.उपसभापती सुशिला नाईकवाडे, माजी सभापती विद्या पाटील, माजी उपसभापती सुभाष कुटे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे,ग.वि.अ. गणेश चौधरी, कृषी अधिकारी जगदीश पाटील, नगरसेवक किरण देवरे, क्रि स्टल कंपनीचे अशोक पालवे, बाळासाहेब कवडे, संतोष गुप्ता आदी उपस्थित होते.कांदे पुढे म्हणाले की, शेतकरी बांधवाला शासकीय कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे. औषध कंपन्याविषयी बोलतांना ते म्हणाले तेल्या रोग असो की, लष्करी आळी याविषयी जागरूक करण्याऐवजी भीती पसरवून औषधांचा खप वाढवला जातो. रासायनिक कंपन्यांचे हे षडयंत्र आहे. सेंद्रीय खतांचा वापर केला पाहिजे.असेहीतेम्हणाले.पारंपारिक शेतीमध्ये वेगळ्या मार्गाने शेती करणार्या देविदास मार्कड-भार्डी (अद्रक), सुनील पांडव-मूळडोंगरी (ढोबळी मिरची),यांच्यासह गटशेती करून मिरची थेट युरोप खंडात निर्यात करणाऱ्या भालुर येथील परशराम शिंदे, विठोबा आहेर यांच्यासह दहा शेतकऱ्यांचा गौरव यावेळी आमदार कांदे यांचे हस्ते करण्यात आला.रमेश बोरसे, सुभाष कुटे यांची भाषणे झाली. प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी तालुक्यात ठिबक सिंचन मध्ये वाढ करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तर उपविभागीय कृषी अधिकारी देवरे यांनी बोलताना फळपीक विमा योजनेअंतर्गत सुमारे ३२लाख रु पये मंजूर झाले आहेत. तसेच शेततळे अस्तरीकरणासाठी नाशिक जिल्ह्याला १४कोटी रु पये मंजूर झाले आहेत, त्यात मालेगाव,सटाणा व नांदगाव तालुक्याला सुमारे १० कोटी रु पये मंजूर असल्याची माहिती यावेळी दिली.