विरगाव : येथील केबीएच विद्यालयात मविप्र क्र ीडा स्पर्धांचे उदघाटन शिक्षण विस्तार अधिकारी बी. बी. सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. डी. भामरे होते.शालेय पातळीवरील विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून विविध क्रि डा स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असून यात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेऊन राज्यपातळीपर्यंत आपल्या शाळेचा नावलौकिक होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक भामरे यांनी केले.याप्रसंगी पर्यवेक्षक एच. झेड. भामरे, डि. ए. पवार, एम. बी. सावकार, बी. एस. सावळा, एस. डी. गांगुर्डे, एस. के. गोसावी, एम. बी. सोनवणे, एम. डी. पाटील, पी. बी. ठोके, एल. एल. पाटील, जे. ए. सोनवणे, उपशिक्षक किरण पाटील, एस. काकडे, हर्षाली भामरे, सुवर्णा पवार, धनश्री पवार आदी उपस्थित होते.प्रास्ताविक डी. ए. पवार यांनी तर क्र ीडा शिक्षक एम. बी. सावकार यांनी आभार मानले.
केबीएच विद्यालयात क्र ीडा स्पर्धाचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:08 PM
विरगाव : येथील केबीएच विद्यालयात मविप्र क्र ीडा स्पर्धांचे उदघाटन शिक्षण विस्तार अधिकारी बी. बी. सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. डी. भामरे होते.
ठळक मुद्देसंस्थेच्या माध्यमातून विविध क्रि डा स्पर्धाचे आयोजन करण्यात येत