शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

खेळाडू मंजूषा पगारला ६१ हजारांचा प्रेरणानिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:13 AM

महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय, माजी विद्यार्थी संघटना व पालक-शिक्षक संघातर्फे शुक्रवारी झालेल्या प्रेरणानिधी सुपूर्द सोहळ्यात प्राचार्य शिरुडे बोलत ...

महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय, माजी विद्यार्थी संघटना व पालक-शिक्षक संघातर्फे शुक्रवारी झालेल्या प्रेरणानिधी सुपूर्द सोहळ्यात प्राचार्य शिरुडे बोलत होते. मंजूषाला माजी विद्यार्थी संघटनेतर्फे ५१ हजार रुपये, तर महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकांतर्फे दहा हजार रुपये असा एकूण ६१ हजार रुपये प्रेरणानिधी देण्यात आला. उद्योजक विजय पोफळे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अतुल वाघ, केबीएचचे प्राचार्य अनिल पवार, बॅडमिंटनपटू राजेश दुसाने, विनोद चव्हाण, उदय कुलकर्णी, भास्कर तिवारी, नितीन बोरसे, शेखर भामरे, काबरा विद्यालयाचे प्राचार्य नितीन हिरे, राहुल घरटे आदी उपस्थित होते. महाविद्यालयातर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती समितीप्रमुख जे. टी. जाधव यांनी दिली. यावेळी प्रा. विनोद गोरवाडकर, प्रा. बाळासाहेब पाटील, अतुल वाघ, सागर रौंदळ, नितीन जगताप, जयराम माळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा. ए.जी. नेरकर केले. आभार प्रा. टेके यांनी मानले.