शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

पंचवटीत डासांचा प्रादुर्भाव वाढला

By admin | Published: March 20, 2017 11:11 PM

पंचवटी : परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

पंचवटी : परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेच्या संबंधित विभागाकडून परिसरात औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती. मनपाच्या संबंधित विभागाकडून धूर फवारणी केली जात असली तरी त्याचा कोणताही परिणाम डासांवर होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात पुन्हा डेंग्यू, मलेरिया यांसारखे रोग पसरण्याची शक्यता असल्याने सध्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च केले जात असले तरी त्याचा विशेष कोणताही परिणाम होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दिवसाच्या उकाडा तर रात्रीच्या वेळी डासांचा प्रादुर्भाव यामुळे सध्या तरी नागरिक त्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)