शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

भिकाºयानेच केला भिकाºयाचा खूनरामकुंडावरील घटना : बॅग फाडल्याचा राग; बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 1:04 AM

गंगाघाटावरील रामकुंड परिसरात दोघा भिकाºयांत बॅग फाडल्याच्या कारणावरून वाद होऊन एका भिकाºयाने दुसºया भिकाºयाच्या पायावर चाकूने वार केले तसेच हाताने मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सायंकाळी रामकुंड परिसरात घडली़

ठळक मुद्देदोघेही फिरस्ते , भिक्षा मागण्याचे काम करतातउपचारादरम्यान त्याचा मृत्यू

पंचवटी : गंगाघाटावरील रामकुंड परिसरात दोघा भिकाºयांत बॅग फाडल्याच्या कारणावरून वाद होऊन एका भिकाºयाने दुसºया भिकाºयाच्या पायावर चाकूने वार केले तसेच हाताने मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सायंकाळी रामकुंड परिसरात घडली़ अरुण भामरे (५६) असे खून झालेल्या भिकाºयाचे नाव असून, या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी मूळचा उत्तर प्रदेशातील बºहाणपूर येथील भिकारी संशयित अनिल बाबुराव आपटे (५४) यास ताब्यात घेतले आहे़पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामकुंड परिसरात मयत भामरे व संशयित आपटे हे दोघेही फिरस्ते असून, ते भिक्षा मागण्याचे काम करतात. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोघेही दारूच्या नशेत रामकुंड परिसरात बसलेले असताना भामरे याने आपटे याची बॅग फाडली. यामुळे दोघांमध्ये वाद झाला व संतापलेल्या आपटेने भामरेला चापटीने मारहाण करीत छोट्या चाकूने डाव्या पायावर वार केले़ यामध्ये गंभीर जखमी झालेला भामरे हा घटनास्थळी तसाच पडून होता तर त्याच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता़ त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ भामरेचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चौकशी केली असता दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती महिलेकडून मिळाली. त्यानुसार हवालदार सचिन म्हस्दे, विलास बस्ते, सतीश वसावे, भूषण रायते आदींनी होळकर पूल, गंगाघाट, स्मशानभूमी, टाळकुटेश्वर पूल, भद्रकाली परिसरात संशयिताचा शोध सुरू केला. त्याची सखोल चौकशी केली असता त्यानेच खून केल्याचे तपासात समोर आले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.यापूर्वीही वादातून खूनपंचवटी कारंजा परिसरात काही महिन्यांपूर्वीच झोपण्याच्या वादातून भिकाºयाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली होती़ त्यानंतर आता पुन्हा रामकुंड परिसरात भिकाºयाच्या खुनाची घटना घडली आहे़