ठळक मुद्देशेतातील पाणी आल्याने वाहतुकीस अडथळा
लोकमत न्यूज नेटवर्कदेशमाने : परिसरात तब्बल आठ तास मुसळधार पाऊस झाल्याने शेतीसह अन्य मालमत्तेचे देखीलमोठे नुकसान झाले आहे. तेरा वर्षांनंतर गोई नदीस पूर आला असून, नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे.नदीवरील टप्प्यातील साठवण बंधारे तुटल्याने पाण्याचा प्रवाह वाढत आहे. महामार्गावरदेखील शेतातील पाणी आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.