शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

सटाणा अनलॉक झाल्याने रुण संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 3:36 PM

सटाणा:शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असुन शनिवारी (दि.४) पुन्हा दोन महिलांसह तिघे कोरोना बाधित असल्याचे उघडकीस आले आहे. शहरात सर्वच नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात गर्दी वाढत असतांना रु ग्ण संख्येतही वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देशनिवारी पुन्हा सापडले तीन कोरोना बाधित

सटाणा:शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असुन शनिवारी (दि.४) पुन्हा दोन महिलांसह तिघे कोरोना बाधित असल्याचे उघडकीस आले आहे. शहरात सर्वच नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात गर्दी वाढत असतांना रु ग्ण संख्येतही वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिकच्या धर्तीवर बाजारपेठेत सम-विषम नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.असे असतांना सरार्सपणे नियम धाब्यावर बसवून गर्दी केली जात आहे .त्यामुळे पाच दिवसातच शहरातील बाधितांची संख्या दहावर गेली आहे. शनिवारी (दि. ४) दुपारी आलेल्या वैद्यकीय अहवालात शहरातील मध्यवस्तीतील काळूनानाजी नगरमध्ये एका ४५ वर्षीय महिला व ५२ वर्षीय पुरु ष असे दाम्पत्ये कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. तर मटण मार्केट समोर एक ६० वर्षीय महिला देखील कोरोना बाधित आढळली आहे. गेल्या पाच दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे नविन उपाययोजना केल्या जात नाही. शहरात रु ग्ण संख्या वाढून देखील स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावामुळे प्रतिबंधित क्षेत्र देखील लागू केले जात नसल्याने शहरात बाधितांची संख्या वाढण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य