शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

रेल्वेस्थानकामधील बंदोबस्तात वाढ

By admin | Published: October 02, 2016 11:57 PM

नाशिकरोड : प्रवाशांच्या वाहनांची तपासणी

नाशिकरोड : देशात सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, रेल्वे व प्रवाशांच्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. काश्मीर खोऱ्यात उरी येथील लष्कराच्या तळावर पाकच्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ३८ अतिरेक्यांचा खात्मा केला. यामुळे भारत व पाकमधील संबंध ताणले गेले असून, पाककडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलीस यांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक जुबेर पठाण, सहायक पोलीस निरीक्षक संजय गांगुर्डे, एम.एस. महाले तसेच रेल्वे सहायक पोलीस निरीक्षकनितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे व प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, रेल्वेस्थानक परिसरात कुठेही बेवारस वस्तू दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)