शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आवक वाढली; कोथिंबीर मातीमोलच

By admin | Published: August 08, 2016 11:42 PM

आवक वाढली; कोथिंबीर मातीमोलच

पंचवटी : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने बाजार समितीत सर्वच पालेभाज्यांची प्रचंड आवक वाढली आहे. रविवारपाठोपाठ सोमवारीही कोथिंबीरला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मातीमोल बाजारभाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही कोथिंबीर फेकून दिली.आवक वाढल्याने कोथिंबीर पाठोपाठ कांदापात, शेपू या पालेभाज्यांचेही बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पालेभाज्या लागवड खर्च तसेच गाडीचे भाडेही न सुटल्याने काही शेतकऱ्यांनी कोथिंबीरचे वक्कल बाजार समितीच्या आवारात फेकून देणे पसंद केले.रविवारी कोथिंबीर १०० रुपये शेकडा दराने विक्र ी झाली होती. तर सोमवारी सायंकाळी कोथिंबीर मालाच्या काही वक्कलची ५० रुपये शेकडा या बोलीने लिलाव झाले. मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल काढणे सोपे जात आहे. रविवार पाठोपाठ सोमवारच्या दिवशी कोथिंबीरची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव कोसळले. सोमवारी शेतकऱ्यांनी आणलेला काही माल ओला असल्याने कोथिंबीर मालाचा लिलाव झाला नाही. सोमवारी कोथिंबीर १ रुपया, कांदापात ५, तर शेपू ४ रुपये प्रतिजुडी दराने विक्र ी झाली. (वार्ताहर)