शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

उमराणे ग्रामपंचायतीत सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:14 AM

इन्फो विजयी उमेदवारांना मिळालेली मते वाॅर्ड क्र.१ विष्णू सोनवणे ( ६७६), रंजना पवार (६९४), भरत देवरे (६७६). वाॅर्ड ...

इन्फो

विजयी उमेदवारांना मिळालेली मते

वाॅर्ड क्र.१ विष्णू सोनवणे ( ६७६), रंजना पवार (६९४), भरत देवरे (६७६). वाॅर्ड क्र. २ सचिन देवरे (९०२), सिमा गोधडे (८३५), विमल देवरे (७७३), वाॅर्ड क्र. ३. प्रशांत विश्वासराव देवरे (६८७), वंदना देवरे (६१०), वाॅर्ड क्र. ४ छाया देवरे (९५९), सुषमा देवरे (८२८), बापू जमधाडे (८७३). वाॅर्ड क्र. ५ विलास मोहन देवरे (६४७), विश्वनाथ देवरे (६४१), स्मिता देवरे (६५३). वाॅर्ड क्र. ६ प्रशांत देवरे (८३५), रेखा देवरे (९०१), कमल देवरे (९७७).

कोट...

यापूर्वीच्या काळात जि.प.च्या माध्यमातून गाव व परिसरातील खेड्यापाड्यावर मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असल्याने झालेल्या निवडणुकीत गावाच्या विकासासाठी मतदारांनी रामेश्वर ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले. त्यांच्या विश्वासास पात्र राहून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहील.

- प्रशांत देवरे, पॅनल प्रमुख