शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

चांदवड महाविद्यालयाची औद्योगिक अभ्यास भेट

By admin | Published: February 21, 2016 10:30 PM

चांदवड महाविद्यालयाची औद्योगिक अभ्यास भेट

चांदवड : येथील आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या अभ्यास भेटीचे आयोजन कोपरगाव येथील सुप्रसिद्ध भन्साळी टॅक्टर्स प्रा. लि. या औद्योगिक संस्थेत करण्यात आले. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी भन्साळी प्रा. लि. येथील प्लॉन्टचे अवलोकन व परीक्षण केले. कोपरगावसारख्या लहान गावात राहुन भन्साळी गु्रपने आफ्रिका व अन्य देशात शेती अवजारे निर्यात करतात ही भूषणावह बाब आहे. उद्योजकतेमुळे परिसराचा, गावाचा म्हणजेच राष्ट्राचा आर्थिक विकास होतो हे विद्यार्थ्याच्या लक्षात आले. या औद्योगिक संस्थेचे कार्यकारी संचालक संजय भन्साळी व त्यांचे सहकारी यांनी दैनंदिन कामकाज व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया व उलाढाल याविषयी माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉ. जी. एच. जैन, उपप्राचार्य प्रा. डी. एन. शिंपी, डॉ. सुरेश पाटील, प्रा. एस. पी. खैरनार, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. पी. आर. सोहनी, प्रा. नितीन जैन, प्रा. देवेंंद्र दगडे, प्रा. ए. एस. छाजेड, डॉ. सी. के. कुदनर उपस्थित होते. (वार्ताहर)