शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

घरकुल योजनेत अपात्र लाभार्थींचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:39 PM

मालेगाव : म्हाळदे घरकुल योजनेच्या सदनिकांचा लाभ मिळावा यासाठी लाभार्थींनी महापालिकेकडे अर्ज केले होते. महापालिकेने ४७ लाभार्थींना हेतूपुरस्सररीत्या अपात्र ठरविल्याच्या निषेधार्थ महिलांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी धरणे आंदोलन केले होते.

ठळक मुद्देमहापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हेतूपुरस्सररीत्या ४७ लाभार्थींना अपात्र ठरविले

मालेगाव : म्हाळदे घरकुल योजनेच्या सदनिकांचा लाभ मिळावा यासाठी लाभार्थींनी महापालिकेकडे अर्ज केले होते. महापालिकेने ४७ लाभार्थींना हेतूपुरस्सररीत्या अपात्र ठरविल्याच्या निषेधार्थ महिलांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी धरणे आंदोलन केले होते.यावेळी मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शहरातील राहुलनगर भागातील सर्व्हे क्रमांक ५२, ५३, ५४ मधील अतिक्रमणधारकांनी महापालिकेकडे घरकुलांसाठी अर्ज केला होता. घरकुलाच्या यादीत नावेदेखील आली होती. कागदपत्रे सादर करण्यात आली होती. तरीदेखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हेतूपुरस्सररीत्या ४७ लाभार्थींना अपात्र ठरविले आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले.