शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

कांद्यावर करपाचा प्रादुर्भाव

By admin | Published: January 24, 2017 11:04 PM

खामखेडा : पीक वाचविण्यासाठी धावपळ

खामखेडा : सततच्या बदलण्याऱ्या हवामानामुळे कांदा पिकावर करपा व मावा रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. पिकावर किटकनाशकांची फवारणी करताना दिसून येत अहे.  कांदा पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. मात्र चालू वर्षी कांद्याला बाजारभाव नाही. परिणामी हाती उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षीही सुरुवातीला झालेल्या पावसामुळे उन्हाळी कांद्याची रोपे खराब झाली होती. तेव्हा पुन्हा शेकऱ्यांनी गाव, परिसरात व तालुक्यातून महागडी बियाणे आणून शेतात टाकली होती. त्यावेळेस पुन्हा वातावरणात बदल झाल्यामुळे काही रोपे उगली तर काही उगलीच नव्हती. तेव्हाही उत्पादन खर्च वाया गेला होता. पुन्हा महागडी बियाणे विकत आणून बियाणे टाकली. रोपे तयार झाली. कांद्याची लागवड करण्यात आली. दरम्यानच्या काळात वातावरणात थंडी जाणवू लागल्याने कांद्याचे पीक जोमात होते. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.  परंतु ऐन पीक जोमात असताना अचानक वातावरणात बदल झाल्याने ढगाळ वातावरण तयार झाले आणि त्यांचा परिणाम पिकांवर होऊ लागल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. या वातावरणामुळे कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. (वार्ताहर)