शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
3
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
4
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
5
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
6
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
7
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
8
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
9
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
10
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
11
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
12
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
13
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
14
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
15
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
16
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
17
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
18
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
19
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
20
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही

संस्थाचालकही जाणार संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 12:57 AM

नाशिक : राज्यातील शिक्षण विभागाकडून वारंवार होणारी कारवाई आणि आदेशातील बदलांमुळे शिक्षण संस्थाचालकांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे संस्थाचालकांमध्े काहीशी अस्वस्थता असल्याने संस्थाचालक बंद पुकारण्याची शक्यता आहे. या संदर्भात उद्या पुणे येथे होणाऱ्या संस्थाचालकांच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

नाशिक : राज्यातील शिक्षण विभागाकडून वारंवार होणारी कारवाई आणि आदेशातील बदलांमुळे शिक्षण संस्थाचालकांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे संस्थाचालकांमध्े काहीशी अस्वस्थता असल्याने संस्थाचालक बंद पुकारण्याची शक्यता आहे. या संदर्भात उद्या पुणे येथे होणाऱ्या संस्थाचालकांच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.राज्याच्या शिक्षण विभागाकडून गेल्या चार वर्षांत अनेक आदेश काढण्यात आले आणि त्यानंतर काही आदेशात बदल तर काही रद्द करण्याचीदेखील नामुष्की शासनावर ओढावली आहे. अनेकदा पोर्टलची सक्ती करण्यात आल्याने तांत्रिक बिघाडामुळे मॅन्युअलीदेखील कामे करण्याची वेळ आली. या साºया प्रकारामुळे मुख्याध्यापकांवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण आणि त्यामुळे शैक्षणिक कार्यक्रमात दिरंगाई झाली. शिक्षकांवरील बंधने आणि शिक्षक भरतीच्या बाबतीत संस्थाचालकांवर देखील बंधने आल्यामुळे संस्था चालकांमध्ये नाराजी आहे.२ मे २०१२ नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना म्हणजेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून वैयक्तिक मान्यता देण्यात यावी, शिक्षक भरती पवित्रप्रणालीमधून केली तरीही शिक्षक भरतीचे सर्व अधिकार शालेय कोडमधील तरतुदीप्रमाणे संस्थाचालकांकडेच ठेवावे, वैयक्तिक मान्यता प्रदान करण्यात आलेल्या सर्व शिक्षकांना तत्काळ शालार्थ मान्यता देण्यात यावी, शिक्षकेतर कर्मचाºयांची भरती पूर्ववत सुरू करावी, वेतनेतर अनुदान पूर्वीप्रमाणेच १२ टक्के देण्यात यावे, विनाअनुदानित तत्त्वावरील शाळांचे त्वरित मूल्यांकन करून सर्व वर्ग आणि तुकड्या यांना अनुदान देण्यात यावे, इमारत भाडे, विद्युत बिल प्रतिवर्षी अदा करण्यात यावे अशी संस्थाचालकांची मागणी आहे.संस्थाचालकांवर अन्याय करणारे आदेश शासन काढत असल्याचा संस्थाचालकांचा आरोप असल्याने राज्यातील सर्व संस्थाचालक एकत्र आले असून, बेमुदत शाळा बंद करण्याचा इशारा दिला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र