शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

आंतरजातीय विवाह लाभात नाशिक अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:17 AM

आंतरजातीय विवाहाला प्राधान्य देण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रोत्साहन योजनेत नाशिक जिल्ह्यात दरवर्षी दीडशेपेक्षा अधिक प्रकरणे दाखल होत आहेत. डिसेंबरअखेर १५५ प्रकरणे दाखल असून, आर्थिक वर्षाखेर दोनशे जोडपी या योजनेचा लाभ घेण्याची शक्यता जिल्हा परिषदेने वर्तविली आहे.

नाशिक : आंतरजातीय विवाहाला प्राधान्य देण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रोत्साहन योजनेत नाशिक जिल्ह्यात दरवर्षी दीडशेपेक्षा अधिक प्रकरणे दाखल होत आहेत. डिसेंबरअखेर १५५ प्रकरणे दाखल असून, आर्थिक वर्षाखेर दोनशे जोडपी या योजनेचा लाभ घेण्याची शक्यता जिल्हा परिषदेने वर्तविली आहे.नव्या आदेशानुसार आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना ५० हजार रुपये अर्थसाह्य केले जाते. जातीयता संपुष्टात आणण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना आर्थिक लाभ दिला जातो.नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता १५० पेक्षा अधिक जोडप्यांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. सन २०१६ मध्ये १५२, २०१७ मध्ये १६५ तर २०१८ मध्ये १५५ जोडप्यांकडून लाभ घेण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकmarriageलग्न