शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

इतिहासाच्या आवडीमुळे लेखन क्षेत्रात आलो : टकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:10 AM

माणसाला ज्या विषयाची आवड असते तो त्याकडे जास्त आकर्षित होत असतो. लहानपणापासूनच इतिहास व चित्रपटांची आवड होती. तसेच गडकिल्ले फिरण्याची आवड असल्यामुळे इतिहासाविषयी आक र्षण निर्माण झाले. त्यामुळे अनेक पुस्तकांचे वाचन मी करत गेलो. तसेच जुन्या काळातील अनेक चित्रपटांमुळे संगीत व शायरीची आवड लागली. त्यामुळे अनेक विषयांवर लेखन करत गेलो, असे मत लेखक आणि संशोधन गिरीश टकले यांनी व्यक्त केले.

नाशिक : माणसाला ज्या विषयाची आवड असते तो त्याकडे जास्त आकर्षित होत असतो. लहानपणापासूनच इतिहास व चित्रपटांची आवड होती. तसेच गडकिल्ले फिरण्याची आवड असल्यामुळे इतिहासाविषयी आक र्षण निर्माण झाले. त्यामुळे अनेक पुस्तकांचे वाचन मी करत गेलो. तसेच जुन्या काळातील अनेक चित्रपटांमुळे संगीत व शायरीची आवड लागली. त्यामुळे अनेक विषयांवर लेखन करत गेलो, असे मत लेखक आणि संशोधन गिरीश टकले यांनी व्यक्त केले.वेध प्रबोधन परिषदेतर्फे ‘वेध कट्टा’ या उपक्रमाची अंतर्गत शनिवारी (दि.१८) टकले यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, भारतावर अनेक प्रकारची आक्रमणे झाल्यामुळे इतिहासाचे पुरावे नष्ट झाले. ब्रिटिश काळापासून खरी इतिहासाची नोंद घेण्यास सुरुवात झाली. भारताच्या बऱ्याच इतिहासापासून आपण वंचित आहोत. भारतावर ग्रीक संस्कृतीचा मोठा प्रभाव जाणवतो. चित्रपट, कविता व शायरीविषयी जुन्या चित्रपटांतील काही प्रसंग व गीतांना त्यांनी उजाळा दिला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक