शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

आंतरराष्टय शैक्षणिक केंद्राचे आज उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:50 AM

महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्टय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन व प्राथमिक सामंजस्य करार व आदान-प्रदान सोहळ्याचा समारंभ मंगळवारी (दि.७) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडणार आहे.

नाशिक : महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्टय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन व प्राथमिक सामंजस्य करार व आदान-प्रदान सोहळ्याचा समारंभ मंगळवारी (दि.७) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडणार आहे.  विद्यापीठाच्या शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन राज्यपाल चेन्नोमनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, पश्चिम आॅस्ट्रेलियाच्या पर्यटन खात्याचे मंत्री पॉल पॅपेलिया, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  याबाबत कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले, या सोहळ्याला एकूण १३ देशांचे प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत. यामधील निवडक अशा ४१ संस्थांमार्फत करार करण्यात येणार आहेत.  यामध्ये हेल्थ करिअर्स, मलेशिया, फिलिपाईन्स, दुबई तसेच ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅन्ड एम्पॉयर्मेंट कं सोर्शियम आॅस्ट्रेलिया, इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मॅनेजमेंटआॅस्ट्रेलिया, एडिनबर्ग युनिव्हर्सिटी किंग्डम, नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ नॅचरल मेडिसीन, पोर्टलॅन्ड, ओरेगॉन यूएसए, सिडनी किमेल मेडिकल स्कूल, एचआरआय कॅन्सर सेंटर नागपूर, आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेदा नवी दिल्ली यांसह आदी भारतीय व विदेशी संस्थांचा सहभाग आहे. या संस्थांसमवेत सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात येणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ