शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

लघुपाटबंधारे विभागाचे वाहन धूळखात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 9:31 PM

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणीटंचाईच्या कार्यक्षेत्रातील हरसूल येथील उपविभागीय लघु पाटबंधारे विभागाचे वाहन दीड वर्षापासून अडगळीच्या जागेवर धूळखात पडल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना खासगी वाहनाने कार्यक्षेत्रात फेºया मारण्याची वेळ आली आहे.

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणीटंचाईच्या कार्यक्षेत्रातील हरसूल येथील उपविभागीय लघु पाटबंधारे विभागाचे वाहन दीड वर्षापासून अडगळीच्या जागेवर धूळखात पडल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना खासगी वाहनाने कार्यक्षेत्रात फेºया मारण्याची वेळ आली आहे.हरसूल येथे जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत हरसूलसह परिसरात लघु पाटबंधारे विभागअंतर्गत कार्यक्षेत्रात अधिकाऱ्यांकडून दैनंदिन कामकाज बघण्यासाठी वाहन देण्यात आले आहे. मात्र, ते वाहन दीड वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत आहे. यामुळे अधिकाºयांना खासगी वाहनाने कार्यक्षेत्रात फेºया मारण्याची वेळ आली आहे. हरसूल येथील लघुपाटबंधारे उपविभाग कार्यालयाला संरक्षक भिंत असूनही एका खासगी जागेत हे वाहन धूळखात पडून आहे. यामुळे या नादुरुस्त वाहनाच्या दुरवस्थेत दिवसेंदिवस भर पडत आहे.

-----------------------------------गेल्या दीड वर्षापासून संबंधित वाहन नादुरुस्त आहे. गाडीच्या साहित्याच्या चोरीमुळे ते वाहन निर्लेखित करण्यात आले आहे. लवकरच नवे वाहन मिळाल्यास इतर कर्मचाºयांची खासगी वाहनाने करावी लागणारी धावपळ थांबू शकेल.- भगवान वनमाने, सेवानिवृत्त उपअभियंतालघुपाटबंधारे हा विभाग महत्त्वाचा असल्याने अधिकाºयांना खासगी वाहनाने कार्यक्षेत्रावर कामकाज करावे लागत आहे. मिळालेले वाहन निर्लेखित झाल्याने ते कार्यालय आवारात असायला हवे. तसेच वाहनाची दिवसेंदिवस होणारी दुरवस्था थांबवावी.- मिथुन राऊत, शिवसेना उपतालुका प्रमुख, त्र्यंबकेश्वर

टॅग्स :Nashikनाशिक