शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सिन्नर शहरातील कोविड १९ रुग्णालयास आयसोलेशन बेड्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:22 PM

सिन्नर : येथील हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या वतीने ग्रामीण रुग्णालयास ३० आयसोलेशन बेड्स देण्यात आले. येथील सिन्नर ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे.

सिन्नर : येथील हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या वतीने ग्रामीण रुग्णालयास ३० आयसोलेशन बेड्स देण्यात आले. येथील सिन्नर ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे.हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने केंद्र सरकारला १०० कोटी, तर राज्य सरकारला १० कोटी रुपयांचे पी.पी.ई. किटची मदत केली आहे.तहसीलदार राहुल कोताडे, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. निर्मला पवार, नगर परिषदेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. लहू पाटील, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्याकडे हे ३० आयसोलेशन बेड्स सुपूर्द करण्यात आले. यावेळी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे सिन्नरचे व्यवस्थापक अर्पण आनंद, पवन कडलग, मधुकर कदम, लेबर कॉन्ट्रक्टर विनोद शितोळे यांच्यासह कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.-----------------तालुक्यात कोरोना रु ग्णांची संख्यामोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे कोरोना रु ग्णांच्या संपर्कातीलनागरिकांनाही तपासणीसाठी सिन्नरग्रामीण रु ग्णालयात आणले जाते. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने मदत केली.

टॅग्स :Nashikनाशिक