शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

आयसोलेशन कोचची रेल्वे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 1:55 AM

नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेने आयसोलेशन कक्ष असलेली खास रेल्वेगाडी बनविली आहे. या रेल्वेचे नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आगमन झाले आहे. मालेगाव येथील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीनंतर ही रेल्वे मनमाड स्थानकावर नेली जाणार आहे.

ठळक मुद्देनाशिकरोड स्टेशन : परवानगीनंतर मनमाडला नेणार

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेने आयसोलेशन कक्ष असलेली खास रेल्वेगाडी बनविली आहे. या रेल्वेचे नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आगमन झाले आहे. मालेगाव येथील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीनंतर ही रेल्वे मनमाड स्थानकावर नेली जाणार आहे.या रेल्वेमध्ये कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन कक्ष निर्माण केले असून, त्यामध्ये त्यांना गरज असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.मालेगावजवळ असलेल्या मनमाड रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे नेऊन त्याद्वारे मालेगावमधील रुग्णांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडे परवानगी मागितली असून, ती मिळाल्यावर ही रेल्वे मनमाड रेल्वे स्थानकावर पाठविली जाईल, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेHemant Godseहेमंत गोडसे