ठळक मुद्दे आरोग्य संस्थांच्या सिमा भिंती आतील घडलेल्या जन्म व मृत्यू घटकांची नोंद करून दाखला त्याच ठिकाणी देण्यात येणार आहे. एक महीण्यात दहा बालकांचा जन्म पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात झाला मुळे त्यांना नामदेव दिनकर आहेर , नवनाथ साहेबराव चोरटे व प्रकाश पवार यांन
.यावेळी डॉ शशिकांत वाघ, डॉ गौरव परदेशी मंगेश पवार, आरोग्य सहाय्यक , रमेश गांगुर्डे, मालती गांगुर्डे आरोग्य सेविका , श्रीमती मंदाकिनी विसपूते श्रीम ललीता टोपले , मनिषा बांबळे परिचर श्रीम अे व्ही पाटील आरोग्य सेविका , दिपक दिपके, नितीन पवार लॅब टेक्निशियन आदी मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .अंबानेर , दगड पिंपरी , हस्ते दुमाला , खडकवण कोशिंब पोरगाव टिटवे , येथील नवजात बालकांचे जन्म झाले होते असे एकून दहा नवजात बालकांना जन्म प्रमाणपत्र डॉ शशिकांत वाघ यांच्या स्वाक्षीरीने देण्यात आले.