शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

पेसातील प्रतिनियुक्तीच्या कर्मचाºयांचा मुद्दा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 11:26 PM

नाशिक : मे महिन्यात झालेल्या कर्मचारी बदल्यांमधील काही कर्मचारी मुख्यालयातच काम करीत असल्याचा मुद्दा राष्टÑवादीच्या सदस्य नूतन सुनील अहेर यांनी दोन दिवसांपूर्वीच ऐरणीवर आणला असताना आता एकूणच पेसातील कर्मचारी व पदाधिकाºयांच्या स्वीय सहायकांच्या नेमणुकाही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मंगळवारी होणाºया सर्वसाधारण सभेत राष्टÑवादीचे व भाजपाचे काही सदस्य या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना व कॉँग्रेसला घेरण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

नाशिक : मे महिन्यात झालेल्या कर्मचारी बदल्यांमधील काही कर्मचारी मुख्यालयातच काम करीत असल्याचा मुद्दा राष्टÑवादीच्या सदस्य नूतन सुनील अहेर यांनी दोन दिवसांपूर्वीच ऐरणीवर आणला असताना आता एकूणच पेसातील कर्मचारी व पदाधिकाºयांच्या स्वीय सहायकांच्या नेमणुकाही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मंगळवारी होणाºया सर्वसाधारण सभेत राष्टÑवादीचे व भाजपाचे काही सदस्य या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना व कॉँग्रेसला घेरण्याच्या तयारीत असल्याचे समजते.दोन दिवसांपूर्वीच वाखारी जिल्हा परिषद सदस्य नूतन सुनील अहेर यांनी सुरगाणा या शंभर टक्के आदिवासी तालुक्यातील एका कर्मचाºयाची मुख्यालयातील नेमणूक कोणी केली? पेसातील पदे असे प्रतिनियुक्तीने देता येतात काय? याप्रकरणी थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची परवानगीच मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्याकडे मागितली आहे. हाच मुद्दा पकडून राष्टÑवादी व भाजपाचे काही सदस्य शिवसेना-कॉँग्रेसला कोंडीत पकडण्याची तयारी करीत आहेत. मे मध्ये झालेल्या बदल्यांमध्ये काही कर्मचाºयांना आठवड्यातून तीन दिवस मुख्यालयात काम सांभाळण्याचे लेखी आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी काढले आहेत.