शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

नाशिकमध्ये आयटीआय निदेशकांचे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 5:16 PM

राज्य सरकारी कर्मचा-यांनी तिन दिवस संप पुकारला असून गुरुवारी सातपूर येथील शासकीय आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने संस्थेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आले. शासनाच्या वेळ काढु धोरणाच्या व बक्षी आयोगाच्या अतिशय संथ कार्यवाही मुळे सातव्या आयोगास होणारा विलंब आणि जुनी पेन्शन लागु

नाशिक : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात शासकीय आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने गुरूवारी काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आलीत.राज्य सरकारी कर्मचा-यांनी तिन दिवस संप पुकारला असून गुरुवारी सातपूर येथील शासकीय आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने संस्थेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आले. शासनाच्या वेळ काढु धोरणाच्या व बक्षी आयोगाच्या अतिशय संथ कार्यवाही मुळे सातव्या आयोगास होणारा विलंब आणि जुनी पेन्शन लागु करावी यासह अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी निदेशकांनी काळी फित लावुन निदर्शने केलीत. निदेशक संघटनेचे विभागीय सचिव संतोष बोराडे यांच्या नेतुत्वा खाली विभागीय सदस्य तथा नासिक शाखेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, योगेश थोरात, जितेंद्र देसाई, भगवान बिडगर, प्रशांत बडगुजर, संजय काळे, बाळासाहेब साताळे,जयराम ससाणे,दत्ता पावसे यांचेसह चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे प्रतीनिधी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक